स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर कलाकारांकडून चूक झाली की त्यांना शिक्षा मिळते. पाहुयात काय आहे ही शिक्षा.